Breaking News
Home / Latest News / भटक्या श्वानांच्या मदतीसाठी चॉरिटी शो संपन्न – एमएच १४ अॉनिमल हॉस्पिटल, वाकड यांच्या मदतीसाठी चॉरिटी शो संपन्न

भटक्या श्वानांच्या मदतीसाठी चॉरिटी शो संपन्न – एमएच १४ अॉनिमल हॉस्पिटल, वाकड यांच्या मदतीसाठी चॉरिटी शो संपन्न


पिंकी तिलाेकचंदानी यांनी वाकड येथील एमएच १४ अॉनिमल हॉस्पिटल यांच्या ‘ABC (Animal Birth Control)’ या उपक्रमासाठी ‘वॉक फ़ॉर ए कॉज’, ‘किड्स, मिस्टर, मिस आणि मिसेस मॉग्नीफिक २०२२’ या चॉरिटी शो आयोजित केला होता. हा कार्यक्रम ‘थी् इडियट्स’ पिंपळे गुरव येथे संपन्न झाला. पिंकी तिलाेकचंदानी यांनी एमएच १४ अॉनिमल हॉस्पिटल यांना रूपये २५०००/- मदतनिधी दिला.
या स्पधेत पुणे, पिंपरी-चिंचवड़,धुळे,मुंबई,बेंगलोर शहरातील २६ जनांनी सहभाग घेतला होता. या स्पधेत मॉडेल पढहाल परवेज़, अंतरराष्ट्रीय लेखिका इंदिरा पुनावाला, मराठी सिने अभिनेता अमोल देवन पृमुख पाहुणे उपस्थित होते. तसेच आदित मित्तल, झिवान हारून, शबीर शेख़, ममता राजपूत, सायमा शब्बीर, शाहरोज शाह, पढहाल परवेज़ यांनी सहभागकत्याेचे मुल्यांकन केले. लिरीओ इंटरनेशनल ब्युटी अँकडेमी यांनी मेकअप साहाय्य केले. या कार्यक्रमाचे गु्मिंग, कोरिओगा्फी धीरज बनकर यांनी केले.
चंपा कि्पलानी, पायल दायमा आणि निकीता जाधव यांनी वेशभूषेसाठी साहाय्य केले. तसेच वाता जगत न्युज हि मिडीया विभागात साहाय्य केले.
या स्पधेत किड्स विभागात समृद्धि गोरे, दामन रामनानी आणि कलीरा, मिस्टर विभागात आशीष शिंदे, सतिंदरपाल सिंग आणि मौहमंद शोएब, मिस विभागात सुलताना पठाण, रेवती राठी आणि दिशा माने, मिसेस विभागात रोहिणी बा्म्हणपुरे, पुनम चिंबालकर आणि
यांना त्यांच्या विभागात अनुक्रमे विजेता, प्रथम रनर अप आणि द्वितीय रनर अप ही पारितोषिके मिळाली.
पिंकी तिलाेकचंदानी यांनी बेघर, अनाथ श्वानांना सुजान नागरिकांनी आपल्याला शक्य होईल तेवढी मदत करावी तसेच त्यांना अन्न, पाणी, आपल्या परिसरातील थोडी रिकामी जागा त्यांना दयावी असे आवाहन केले आहे.
PLZ Subscribe RN Today News Channel https://www.youtube.com/channel/UC8AN-OqNY6A2VsZckF61m-g And न्यूज़ या आर्टिकल देने के लिए संपर्क करें (R ANSARI 9927141966) Contact us for news or articles

About Rihan Ansari

Check Also

5th Bollywood Iconic Award 2024 organized grandly by Dr. Krishna Chouhan

🔊 पोस्ट को सुनें 5th Bollywood Iconic Award 2024 organized grandly by Dr. Krishna Chouhan*_ …

Leave a Reply

Your email address will not be published.

Best WordPress Developer in Lucknow | Best Divorce Lawyer in Lucknow | Best Advocate for Divorce in Lucknow