सिद्धी फाउंडेशन तर्फे नुकताच स्टार डायमंड फॅशन पेजन्ट महाराष्ट्र 2022 चे आयोजन सिद्धी फाउंडेशन चे अध्यक्ष समीर खिरीड यांनी केले होते. शो डायरेक्टर हेमा गावडे लाळगे होत्या, कोरिओग्राफी रेश्मा पाटील व अंजली सिंग यांनी केली , ग्रूमिंग डॉ. भाविशा भट्टी परमार यांनी केले, शो चे अँकंरिंग स्वाती जगदाळे व दीपिका कटरे यांनी केले.
# Brand Ambassador प्रियांका मोरे
# Show Opener Niketa kalyankar
# Show Stopper Suvarna More
# show Stopper Reshma Patil
#. Show Stopper Tina kshatriya
# Show Stopper Shanky Bhumak
स्टार डायमंड Mrs महाराष्ट्र platinum गटाच्या Winner Mrs. शुभांगी तरस या झाल्या
स्टार डायमंड Gold गटाच्या Mrs. महाराष्ट्र 2022 Winner स्नेहा खामकर या झाल्या
स्टार डायमंड 2022 Silver गटाच्या winner भार्गवी जामी या झाल्या
स्टार डायमंड Miss महाराष्ट्र 2022 च्या Winner अपूर्वा गरुड या झाल्या
स्टार डायमंड Mr महाराष्ट्र 2022 चे Winner साहिल विश्वासराव हे झाले
स्टार डायमंड kids winner सिद्धी ढेबे झाली
शो चे जुरी कविता गाडेकर , शिवांगी शर्मा , अतुल गुंजाळ व नरेश फेलेल्लू यांनी काम अतिशय उत्तमरीत्या केले
# Photography – Mohit khalde
# Ram zond