रोजी सायंकाळी 5:00 वाजता कला – सर्वदा (Kala – Sarvada Productions) ने एकच दिवसात ३ कार्यक्रम आयोजित केले होते. ते तीन कार्यक्रम म्हणजे
1) “Golden Touch Make-Up Artist Competition Season 2”
2) “Golden Achievers Awards 2022” &
3) Walk n Shine Fashion Walk 2022
आयोजक Shweta Suhas Kapse यांच्या मते
वय्यक्तिक किंव्हा सामाजिक पातळीवर कलेचं सव्वर्धन केल्याशिवाय ती कला टिकत नाही, तसेच, कलेला प्रोत्साहन व ओळख न मिळाल्याने तिचे अस्तित्व संपुष्टात येते
असे घडू नये या करिता “कला सर्वदा” कार्यरत आहे
कार्यक्रम आयोजीत करण्याचे उद्देश म्हणजे
गुणवंत व कुशल {महिला} मेकअप आर्टिस्ट (Make-Up Artist) यांना मंच, उद्योजिकांना सन्मान व पुरस्कार, प्रोत्साहन, महिला सशकतीकरण, स्वावलंबी होण्यासाठी संधी, समाज सेविकांना बळ व ओळख मिळवून देण्याकरीता
ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्याक्ष “मा. मेघराज राजेभोसले”, विशेष पाहुणे म्हणून मेट्रो व स्मार्ट सिटी ब्रेड अंबसीटर मा. अमोल देशपांडे, महाराष्ट्र व्यवसायिक संघटना अध्यक्ष सौ. तृप्ती धनवटे रामाने, सुनील Hirurkar,
फिरोज खान यांच्या उपस्थितीत सर्व विजेत्या व स्पर्धकांना सम्मानित करण्यात आले
विजेत्यांची नवे या प्रमाणे आहेत
गोल्डन टच मेकअप आर्टिस्ट स्पर्धा Season 2
विजेता-Surekha gorak
प्रथम उपविजेता -Sapna Ingale
द्वितीय उपविजेता -Payal gulwe
WALK n SHINE FASHION WALK 2022
सर्वोत्त Traditional look विजेता -Deepali Baviskar
सर्वोत्त Western look विजेता -Nikita Ravindra Wanve
गोल्डन अचिवर्स अवॉर्ड 2022 करिता 58 पुरस्कारारर्थिंना गौरवण्यात आले
मेकअप आर्टिस्ट कॉम्पिटीशन
चे परीक्षण
क्षमा धूमाल
उषा पाटील
प्रियांका मोरे यांनी पहले
Walk N Shine
या स्पर्धेचे परीक्षण
स्नेहल तांबोळी जाधव यांनी केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सोनी यांनी केले
त्याच बरोबर सगळ्या कोर टीम che मनःपूर्वक
आभार
कला कोणतीही असो त्याला सर्वांसमोर प्रस्तुत करण्याची संधी देण्याचे कार्य कला सर्वदा करते
बरेच कलाकार अशे असतात ज्यांना वेळ निघून गेल्यावर वाटतं की आपली कला प्रस्तुत म्हणजे present करण्याकरिता एक chance मिळाला असता तर career ला एक push भेटला असता.
तो एक chance, एक push देण्याचे काम “कला सर्वदा” देते
कला सर्वदा विविध प्रकारच्या events व स्पर्धा घेते जेणेकरून समाजाच्या सर्व तपक्यातील कलाकारांना सांधी मिळेल
PLZ Subscribe RN TODAY NEWS CHANNEL https://www.youtube. com/channel/UC8AN- OqNY6A2VsZckF61m-g PLZ Subscri be न्यूज़ या आर्टिकल देने के लिए संपर्क करें (R ANSARI +919927141966)