

पुरोगामी पत्रकार राष्ट्रीय प्रेसिडेंट सुनिता तोमर डॉक्टर पल्लवी सतीश मेहरे पूर्वगामी आरोग्य सेवा समिती. पुणे प्रेसिडेंट. मनीषा दीपन समर्थ पुरोगामी पुणे प्रेसिडेंट आणि इनरव्हील क्लब प्रेसिडेंट पुणे. BIZZ GLAM कडून अभिनेत्री फेमिना मिस इंडिया एक्ट्रेस नेहा धूपिया यांच्या हस्ते तिघींना अवॉर्ड मिळाला. त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये मोठे मोठे एक्टरेस होते ,जसे की बिग बॉस एक्टर अर्शी खान . ॲक्टर अश्विन कुशल भारती . ॲक्टर संदीप सुपेकर. अँड सिंगर चेतन सर. असे बरेचसे ऍक्टर उपस्थित होते.

PLZ Subscribe RN TODAY NEWS CHANNEL https://www.youtube. com/channel/UC8AN- OqNY6A2VsZckF61m-g PLZ Subscri be न्यूज़ या आर्टिकल देने के लिए संपर्क करें (R ANSARI +919927141966)